#पंढरपूर
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव..

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पंढरपूर वारी #विठूमाऊली #जयहरीविठ्ठल #AshadhiEkadashi #Vitthal
#PandharpurWari #VithuMauli #LordVitthal #Wari2026 #VikasGraphics #vikasf="/hashtag/vikasagawane" class="hover:underline text-blue-600 dark:text-sky-400 no-card-link">#vikasagawane #vikas #vikzign
July 25, 2026 at 3:22 AM
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास
विठ्ठल रखुमाई  पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास आणि महत्त्व पंढरपूर येथील विठोबा म्हणजेच श्रीविठ्ठल, हे महाराष्ट्र व आंध्र-कर्नाटक भागातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी असलेले हे देवस्थान "विठोबा", "पांडुरंग", "पंढरीनाथ" या नावांनी ओळखले जाते. यांचे प्रमुख मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. विठोबा दर्शनाचे महत्त्व
www.postboxindia.com
June 19, 2025 at 5:13 AM
Vitthal Rakhumai - पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती बद्दल
vitthal rakhumai – पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती बद्दल
vitthal rakhumai - पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती बद्दल vitthal rakhumai - पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती बद्दल हे तुम्हाला माहीत आहे का ? महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारकऱ्यांचे-ते प्रमुख तीर्थस्थान होय.
www.postboxindia.com
June 19, 2025 at 5:04 AM
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास
विठ्ठल रखुमाई  पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास आणि महत्त्व पंढरपूर येथील विठोबा म्हणजेच श्रीविठ्ठल, हे महाराष्ट्र व आंध्र-कर्नाटक भागातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी असलेले हे देवस्थान "विठोबा", "पांडुरंग", "पंढरीनाथ" या नावांनी ओळखले जाते. यांचे प्रमुख मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. विठोबा दर्शनाचे महत्त्व वारकरी संप्रदायाचे लाखो भाविक आषाढी व कार्तिकी एकादशीस पंढरपूरात दर्शनासाठी येतात. तसेच माघ शुद्ध व चैत्र शुद्ध एकादशीस देखील हे तीर्थक्षेत्र गजबजलेले असते.
www.postboxindia.com
June 19, 2025 at 4:46 AM
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास

विठ्ठल रखुमाई  पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास आणि महत्त्व पंढरपूर येथील विठोबा म्हणजेच श्रीविठ्ठल, हे महाराष्ट्र व आंध्र-कर्नाटक भागातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी असलेले हे देवस्थान "विठोबा",…
विठ्ठल रखुमाई – पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास
विठ्ठल रखुमाई  पंढरपूर येथील विठोबा मूर्तीचा इतिहास आणि महत्त्व पंढरपूर येथील विठोबा म्हणजेच श्रीविठ्ठल, हे महाराष्ट्र व आंध्र-कर्नाटक भागातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी असलेले हे देवस्थान "विठोबा", "पांडुरंग", "पंढरीनाथ" या नावांनी ओळखले जाते. यांचे प्रमुख मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. विठोबा दर्शनाचे महत्त्व वारकरी संप्रदायाचे लाखो भाविक आषाढी व कार्तिकी एकादशीस पंढरपूरात दर्शनासाठी येतात. तसेच माघ शुद्ध व चैत्र शुद्ध एकादशीस देखील हे तीर्थक्षेत्र गजबजलेले असते.
www.postboxindia.com
June 19, 2025 at 4:41 AM