#BikanerDustStorm
राजस्थानमधील बिकानेर शहरातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वादळामुळे जणू धुळीची भिंती तयार झाली असल्याचे दिसत आहे. निसर्गाचा हा कहर कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. #BikanerDustStorm #RajasthanWeather #DustWall #BreakingNews #LatestNews #MarathiNews #ViralVideo
May 15, 2025 at 9:46 AM