#CannesLook
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 2025 च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या ग्लॅमरस लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती.
#AishwaryaRai #Cannes2025 #CannesFilmFestival #RedCarpet #BollywoodAtCannes #WhiteSaree #CannesLook
May 22, 2025 at 3:25 AM
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यंदाच्या 2025 च्या कान (Cannes) फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. तिच्यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही रेड कार्पेटवर हजेरी लावली. दरवर्षीप्रमाणे यंदाही फॅशन, सिनेमा आणि ग्लोबल कल्चरचं अद्भुत मिश्रण या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळालं.

#Cannes #UrvashiRautela #Cannes2025 #CannesFilmFestival #RedCarpetGlam #BollywoodAtCannes #CannesLook
May 15, 2025 at 5:12 AM