#HeartTouchingVideo
सध्याच्या काळात एकीकडं लहान मुलं मोबाईलवर गेम खेळताना तरी दिसतात किंवा सिनेमातली मसालेदार गाणी म्हणताना दिसतात. अशात एका वारकरी कुटुंबातील चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात चिमुकला त्याच्या आजोबांसोबत संत तुकाराम महाराजांचा 'सुंदर ते ध्यान' हा अभंग गाताना दिसत आहे. या चिमुकल्यावर केलेल्या संस्काराचे आता कौतुक होत आहे.

#sundartedhyan #viralvideo #littleboysungabhang #abhang #hearttouchingvideo
January 26, 2026 at 9:15 AM