#IndiaSaudiRelations
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया दौऱ्यावर आहेत. जेद्दाहमध्ये त्यांच्या स्वागतासाठी सौदी गायक हाशिम अब्बास यांनी देशभक्तिपर ‘ए वतन’ गाणं सादर केलं. या खास स्वागताने वातावरण भारावून गेलं. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

#PMModi #AeWatan #SaudiArabia #ModiInSaudi #HashimAbbas #IndiaSaudiRelations #ViralVideo #Jeddah #CulturalDiplomacy
April 22, 2025 at 12:05 PM