#MinisterRavjotSingh
पंजाबचे आम आदमी पक्षाचे मंत्री रवजोत सिंह यांनी CPR देऊन वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भटिंडा महानगरपालिका कार्यालयात उष्णतेमुळे एक वृद्ध व्यक्ती बेशुद्ध पडले होते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#MinisterRavjotSingh #CPR #BathindaNews #PunjabNews #MunicipalOffice #ViralVideo
May 28, 2025 at 11:13 AM