#atulsave
ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आरक्षणाला हैदराबाद गॅझेटमुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचं विधान केलं आहे. नागपुरात ओबीसी आंदोलकांचं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी सावेंनी त्यांची भेट घेऊन आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय ओबीसी आंदोलकांनी घेतला. #obc #atulsave #obcreservation #reservation #nagpur #hyderabadgazette
September 4, 2025 at 6:49 AM