#jitendraawhad
#महिलांच्या_हक्कासाठी_ताईंचा_लढा

'वर्किंग वुमेन्स ' ना मासिक पाळीच्या दरम्यान दोन दिवसाची वेतन रजा मिळावी यासाठी काल विधानसभेत माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयक मांडले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

.
.
.
.
#maharashtra #Leader #menstrualleave #ShivaniWadettiwar #JitendraAwhad #Congress #workingwomen
July 29, 2023 at 12:00 PM
Earlier in the day, BJP MLA Nitesh Rane posted a video on X in which #JitendraAwhad could be seen slapping a journalist who was recording his conversation with Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) leader Ambadas Danve.

Read more: scroll.in/latest/10846...
July 18, 2025 at 4:54 PM
आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने आणि त्यानंतर सोशल मीडियावर नताशा आव्हाड यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीची टीका करण्यात आली. या टीकेवर नताशा आव्हाडांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सोशल मीडिया पोस्टमधून संताप व्यक्त केला.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/mumbai/jiten... #natashaawhad #jitendraawhad #gopichandpadalkar #mlaviolence
July 18, 2025 at 7:28 AM
कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर जितेंद्र आव्हाड शिरले पोलिसांच्या गाडीखाली... पाहा व्हिडिओ
#jitendraawhad #JitendraAwhadpolicecar #gopichandpadalkar #sakalnews #latestupdates #latestnews #marathinews
July 18, 2025 at 6:56 AM
‘ बूंद से गयी हो हौद से नही आती ‘ , वाल्मीक कराडची अटक हा गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न ? #WalmikKarad #SantoshDeshmukh #JitendraAwhad
‘ बूंद से गयी हो हौद से नही आती ‘ , वाल्मीक कराडची अटक हा गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न ? 
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. तो स्वतःहून शरण आला असून त्याने एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपण दोषी नसल्याचा दावा केलेला आहे. वाल्मीक कराड याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.
nagarchaufer.com
December 31, 2024 at 11:04 AM