#SwamiAvimukteshwaranand
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, निवडणूक कोणतीही असो, जो पक्ष किंवा उमेदवार गायीसाठी उभा राहील, त्याला आमचं मत. आता बिहार निवडणुकीतही ते हेच करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. #ShankaracharyaSwamiAvimukteshwaranand #SwamiAvimukteshwaranand #biharelection #cow #election #latestupdates #latestnews #marathinews
June 28, 2025 at 5:04 AM